PMC Recruitment 2022|पुणे महानगरपालिका विविध पदांसाठीभरती
PMC Recruitment 2022: पुणे महानगरपालिका (PMC) सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यासारख्या विविध वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या पदांच्या 448 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्जाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच pmc.gov.in उपलब्ध आहे. पीएमसी ऑनलाइन अर्ज 20 जुलै 2022 पासून उपलब्ध … Read more