किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री साडेबारा वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. Riot-like incidents in Chhatrapati Sambhajinagar, burning of many vehicles, atmosphere of tension in the city सदरील प्रकरणावरून शहारत तणावपुर्ण शांतता आहे. पोलीस प्रशासन सतर्क असुन…
Read MoreCategory: धार्मीक
संभाजीराजेंच्या हत्येचा गुढीपाडवाशी संबंध आहे का ? जाणून घ्या वाद प्रतिवाद समज गैरसमज
गुढीपाडवा आला की, कधीही संभाजीराजांची जयंती पुण्यतिथी साजरा न करणारा एक वर्ग उठतो आणि राजांचा गुढीशी संदर्भ जोडून वाद उभा करतो. वास्तविक पाहता गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा वर्षातील पहिला दिवस आणि संभाजीराजांची पुण्यतिथि 11 मार्च मराठी महिन्यांनुसार फाल्गुन कृ. 15 म्हणजेच आमवस्या. याचे मूळ माहीत नसल्याने नवीन पिढीही यांच्या अपप्रचाराला बळी पडताना दिसून येते. इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकात राजांच्या हत्येनंतर गुढी उभी करण्याचा प्रघात सुरू झाला असा कुठलाही संदर्भ नाही. यासाठी खुले आवाहन दिलेतरी ते वावगे ठरणार नाही. संभाजीराजेंच्या हत्तेपुर्वी किमान 500 वर्षे अगोदरपासून गुढीपाडवा साजरा केला जातो. Is the murder…
Read Moreबाबरी मशिद उद्ध्वस्त काळा दिवस की राम जन्मभूमी मुक्ती दिवस – जाणून घेऊया इतिहासाच्या पानांमध्ये
अयोध्या ही रामाची जन्मभूमी मानली जाते. अशा परिस्थितीत हिंदूंचे म्हणणे आहे की पूर्वी येथे एक मंदिर होते जे पाडून मशीद बांधली गेली. दुसरीकडे, मुस्लिम समाजाचा दावा… मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येत एक मशीद बांधली होती, जी बाबरी मशीद म्हणून ओळखली जाते, असे मानले जाते. मी तुम्हाला सांगतो, बाबर 1526 मध्ये भारतात आला होता. 1528 पर्यंत, त्याचे साम्राज्य अवध (सध्याचे अयोध्या) पर्यंत पोहोचले. जेव्हा पहिल्यांदा अयोध्येत दंगल उसळली 1853 मध्ये पहिल्यांदा अयोध्या मंदिर-मस्जिद मुद्द्यावरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगल झाली होती. त्यावेळी निर्मोही आखाड्याने रचनेवर दावा केला होता. Let’s…
Read Moreब्राह्मण असल्याचा बुद्धीजिवी असल्याचा गर्व आहे – अमृता फडणवीस
नाशिक : ब्राह्मण महासंघ जात- धर्म, पंथ बाजूला ठेऊन अनेकांसाठी झटतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतो. ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, परंतु आम्हाला आमची मार्केटिंग करता येत नाही., असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं.अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे ‘दीपावली स्नेहमिलन 2022’ कार्यक्रम नाशिक येथे झाला. या कार्यक्रमात त्या बोलता होत्या. Amrita Fadnavis is proud to be a Brahmin and an intellectual प्रभू श्रीरामाचे नाशिकला चरण लागले. या नगरीत येऊन मला धन्य वाटते आहे. याच पंचवटीत गेल्या बारा वर्षांपासून समाजाच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. त्या कामाची जबाबदारी…
Read Moreआषाढी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण… मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली ही ग्वाही
Invitation to Chief Minister for Vitthal-Rukmini Maha Puja of Ashadi Ekadashi .. मुंबई, दि.१३ : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१० जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. Invitation to Chief Minister for Vitthal-Rukmini Maha Puja of Ashadi Ekadashi .. निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी चर्चाही केली. “पंढरपूरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने…
Read Moreनुपूर शर्मा यांचे पैगंबर मोहम्मद वरील वादग्रस्त विधानाचे इस्लामी देशांमध्ये तीव्र पडसाद | Nupur Sharma’s controversial statement on Prophet Mohammad
पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना भाजपने निलंबित केले आहे. शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे इस्लामी देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले. पाकिस्तानसह ओआयसी या इस्लामी देशांच्या संघटनेनेही भारतावर कडाडून टीका केली. तसेच आखाती देशांनी भारतीय वस्तूंवर बहीष्कार टाकण्याचीही मागणी केली आहे. कुवेतमध्ये भारतीय उत्पादन रस्त्यावर फेकली जात आहेत. इस्लामिक देशांनी घेतलेलया या आक्रमक भूमिकेचा भारताला आर्थिकदृष्ट्या फटका पडणार आहे. यामुळे नाईलाजाने का असेना भाजपने लगेच नाही पण उशीरा का होईना एक पाऊल मागे जात या इस्लामिक देशांच्या दबावापुढे नमते घेत काही महत्वाचे निर्णय घेतले.…
Read Moreविधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक – महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल
मुंबई, दि. 18 : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाची शासनाने दखल घेतली असून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असा शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. Government Circular – Progressive step of Maharashtra to stop widow practice भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जायचे. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड…
Read Moreकाय आहे ज्ञानवापी आणि काशी विश्वनाथ मंदिराचा वाद जाणून घ्या प्रकरणाची सविस्तर माहिती
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद पुन्हा एकदा चर्चेत आहेत. प्रत्यक्षात मशिदीच्या आवारात असलेल्या शृंगार गौरीसह अनेक देवतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या पाहणीनंतर सोशल मीडियावर ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जाणून घ्या काय आहे विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीदीतील वाद आणि ते कधीपासून सुरू झाले. What is the dispute between Gyanvapi and Kashi Vishwanath temple? शृंगार गौरी मंदिरात 5 महिलांनी दररोज पूजा करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांनी व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. या सर्वेक्षणांतर्गत शृंगार गौरी, इतर देवी-देवतांची स्थिती काय आहे,…
Read Moreज्ञानवापी मशिदीत शिवलिंगासह स्वास्तिक आणि ओमचे निशाण; सर्वेक्षणात या बाबीं आल्या समोर
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आज संपले. तीन दिवस याचं काम सुरू होतं. दरम्यान, हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी मोठा दावा केला आहे की, मशिदीच्या आत असलेल्या विहिरीत पाहणी दरम्यान शिवलिंग सापडले आहे. आता त्यावर ताबा घेण्यासाठी ते दिवाणी न्यायालयात जाणार असल्याचं समजत आहे. Swastikas and Om flags with Shivalinga in Gyanvapi Mosque हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे याबाबत मात्र अद्यापही प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण कोर्टाच्या देखरेखीखाली होत आहे. सध्या विष्णू जैन यांनी केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. Swastikas…
Read Moreहिंदू तरुणाची त्याच्या इस्लाम पत्नीच्या कुटुंबाकडून भोसकून हत्या
Hindu youth murdered by his Islam wife’s family in haidrabad हैदराबादमधील सरूरनगर तहसीलदार कार्यालयाबाहेर बुधवारी एका तरुणाची त्याच्या मुस्लिम पत्नीच्या कुटुंबीयांनी भोसकून हत्या केली. वृत्तानुसार, मरेडपल्ली येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय बिल्लापुरम नागराजू यांची बुधवारी रात्री सरूरनगर तहसीलदार कार्यालयात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला आणि नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पुष्टी केली आहे की त्यांनी आरोपीला अटक केली आहे, जो मुलीच्या कुटुंबातील आहे. Hindu youth murdered by his Islam wife’s family सिकंदराबादमधील एका लोकप्रिय कार शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम करणाऱ्या नागराजने काही महिन्यांपूर्वी 31…
Read More