“Union minister’s son crushes farmers under car” उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये आज शेतकरी आंदोलना दरम्यान एक मोठी घटना घडली. उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे लखीमपूर खेरीमध्ये येणार होते. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी हे देखील त्या ठिकाणी येणार होते. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्र्यांसमोर निषेध करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या मुलाचा आणि शेतकऱ्यांचा मोठा संघर्ष झाला. या संघर्षात जवळपास चार शेतकऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी…
Read MoreCategory: देश प्रदेश
भारतात कोळसा संपला, बत्ती गुलचे संकट, औष्णिक वीज प्रकल्पमधे कोळसा टंचाई
India runs out of coal, the Batti Gul crisis, coal shortages in thermal power projects नवी दिल्ली : भारतात कोळसा संकट निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. पर्यायाने औष्णिक वीज प्रकल्पात वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. Eight days of coal in the project ; Power generation is likely to be disrupted. India runs out of coal, the Batti Gul crisis, coal shortages in thermal power projects देशात १०३ औष्णिक वीज प्रकल्प आहेत. यअ प्रकल्पात केवळ आठ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा शिल्लक असल्याचे वृत्त आहे. हे सर्व प्रकल्प हे कोळशावर…
Read More‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ उपक्रमांचा प्रारंभ, देशातील शहरं कचरामुक्त करण्याचा संकल्प.
Launch of ‘Swachh Bharat Mission-Urban 2.0’ and ‘Amrut 2.0’ initiatives, resolution to make the cities of the country waste free. नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ या दोन नव्या उपक्रमांचा प्रारंभ केला. 2014 मध्ये देश हागणदरीमुक्त करण्याचा संकल्प आपण केला होता. त्यानंतर देशभरात तब्बल 10 कोटीपेक्षा अधिक शौचालयांची निर्मिती झाली. देशवासियांनी हा संकल्प पूर्णत्त्वाला दिला. आता ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील शहरे कचरामुक्त करण्यात येतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी…
Read Moreनांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी नवे वायुदल प्रमुख
Air Marshal Vivek Chaudhary, son of Nanded district, is the new Chief of Air Staff नवी दिल्ली, दि. २३ : नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. Air Marshal Vivek Chaudhary, son of Nanded district, is the new Chief of Air Staff संरक्षण मंत्रालयाने देशाचे नवे वायुदल प्रमुख म्हणून विद्यमान उपप्रमुख एअर मार्शल विवेक राम चौधरी यांच्या नावाची नुकतीच घोषणा केली आहे. वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त…
Read Moreसमान नागरी कायदा म्हणजे काय? | What is Uniform Civil Code of India
युनिफॉर्म सिव्हिल कोड (यूसीसी) ने भारतासाठी एक कायदा तयार करण्याची मागणी केली आहे, जो विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक यासारख्या सर्व धार्मिक समुदायांना लागू असेल. संविधानाच्या कलम 44 अन्वये ही संहिता आहे, ज्यामध्ये असे नमूद केले गेले आहे की राज्य संपूर्ण देशभरातील नागरिकांसाठी एकसमान नागरी संहिता सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करेल. हा मुद्दा शतकानुशतके राजकीय आख्यान आणि चर्चेचा केंद्रबिंदू आहे आणि संसदेत कायद्यासाठी जोर देणा भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक मुद्दा आहे. सत्तेत आल्यास युसीसीच्या अंमलबजावणीचे आश्वासन देणारे भगवे पक्ष सर्वप्रथम होते आणि हा मुद्दा त्याच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याचा भाग होता.…
Read Moreसिरीषा बंडला भारतीय वंशाची तिसरी महिला आज अवकाशात | Sirisha Bandla the third Indian-born aeronautical engineer to go into space
Online Team | भारतीय वंशाची कन्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्सनंतर सुश्री बंडला रविवारी व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या पहिल्या क्रू फ्लाइट टेस्टचा भाग म्हणून ती स्पेसशिप मधुन अंतराळात उडाली. ती 34 वर्षीय एरोनॉटिकल इंजिनीअर सिरीषा बंडला अवकाशात जाणारी तिसरी भारतीय वंशाची महिला ठरली आहे. Sirisha Bandla the third Indian-born aeronautical engineer to go into space after Kalpana Chawla and Sunita Williams सिरीषा बंडला ही आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे जन्मलेल्या आणि टेक्सासच्या ह्युस्टन येथे वाढलेली आहे. सर रिचर्ड ब्रॅन्सन आणि पाच जणांसह व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या स्पेसशिप टू युनिटीमध्ये अंतराळाच्या काठावर प्रवास करण्यासाठी न्यू मेक्सिको पासून…
Read MoreKenya Help Healthcare अमेरिकेला 14 गायींच दान करणारा संवेदनशील केनियाची भारताला मदत.
Online Team : भारतात सध्या कोरोनाच्या संकटाने थैमान घातलं आहे. देशात दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला असून मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. या महासंकटाच्या काळात देशाला मदतीचा ओघ मोठ्या संख्येने सुरु आहे. अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्स अशा अनेक देशांनी भारताला वैद्यकीय उपकरणांची मदत केली आहे. यामध्ये ऑक्सिजन सिलींडर्स, मेडीसीन्स आणि निदान करणारी उपकरणांचा समावेश आहे. अनेक देशांनी भारताला मदत केली आहे. यातच आता आणखी एका देशाची भर पडली आहे. पूर्व अफ्रिकन देश केनिया या देशाने देखील भारताला कोरोना संकटाच्या काळात मदत म्हणून 12 टन खाद्य उत्पादने पाठवली आहेत. गेल्या…
Read MoreCorona Vaccine | लसीकरण मोहीम फसली , काय नियोजन चुकल.
तिकडे ब्रिटन आपल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस द्यायची चाचपणी करत आहे, कॅनडा प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखत आहे आणि आपल्या देशात दिवसाला फक्त १६ लाख लसी देण्याचा नीचांक गाठला जात आहे. सरकारने याआधी घोषणा केली होती, की दररोज ५० लाख लसी टोचल्या जातील. पण केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे सध्या लसीकरणाचा खेळखंडोबा झाला आहे. ज्या देशात जगातील लस उत्पादन क्षमते पैकी ७० टक्के उत्पादन क्षमता आहे, तिथे ही अवस्था आहे. १३० कोटी लोकसंख्येपैकी समजा १०० कोटी नागरिकांना दोन लसी द्यायच्या आहेत म्हणजे २०० कोटी लसींचे नियोजन हवे.…
Read MoreVaccinetion : लस तुटवडास मोदी सरकारच जबाबदार, काय नियोजन चुकले.
तिकडे ब्रिटन आपल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस द्यायची चाचपणी करत आहे, कॅनडा प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखत आहे आणि आपल्या देशात दिवसाला फक्त १६ लाख लसी देण्याचा नीचांक गाठला जात आहे. सरकारने याआधी घोषणा केली होती, की दररोज ५० लाख लसी टोचल्या जातील. पण केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे सध्या लसीकरणाचा खेळखंडोबा झाला आहे. ज्या देशात जगातील लस उत्पादन क्षमते पैकी ७० टक्के उत्पादन क्षमता आहे, तिथे ही अवस्था आहे. १३० कोटी लोकसंख्येपैकी समजा १०० कोटी नागरिकांना दोन लसी द्यायच्या आहेत म्हणजे २०० कोटी लसींचे नियोजन हवे.…
Read Moreपाटण्यात मन सुन्न करणारी घटना, कोरोनाग्रस्ताच्या पत्नीसोबत रुग्णालय कर्मचाऱ्याकडून धक्कादायक प्रकार.
Online Team | पाटण्यातील रुग्णालयात मन सुन्न करणारी घटना घटली आहे. कोरोनाग्रस्त पती आयसीयूमध्ये उपचार घेत असताना त्याच्या पत्नीचं रुग्णालयातील कर्मचाऱ्याने शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारचे रहिवासी असलेले रोशन आणि त्याची पत्नी हे दोघे नोएडामध्ये राहत होते. रोशन हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, तर मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होता. 9 एप्रिलला त्याला सर्दी ताप आला. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर फुफ्फुस्सात कोरोना संसर्ग झाल्याचे सिटी स्कॅनमधून कळलं. यानंतर त्याच्या पत्नीने रुग्णालयातच पतीसोबत राहायचं ठरवलं. रुग्णालय कर्मचाऱ्याने रोशनच्या डोळ्यादेखतच त्याच्या पत्नीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र…
Read More