कोण आहे अतिक अहमद? संपूर्ण माहिती Whos Atiq Ahemd About Information In Marathi अतीक अहमद हे उत्तप्रदेशमधल्या (UttarPradesh) गुन्हेगारी विश्वातलं एक मोठं नाव होतं. गुन्हेगारी विश्व असो की राजकीय विश्व अतीक जे बोलत होता तेच होत होतं. केवळ प्रयागराजचन नाही तर संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये त्याची दहशत होती. असं बोललं जातं की अतीक ज्या जमीन, घर किंवा बंगल्यावर हात ठेवत होता, त्यांचे मालक ते हक्क सोडून निघून जात होते. वडील टांगा चालवायचे10 ऑगस्ट 1962 ला इलाहाबादमध्ये अतीक अहमदचा चकिया येथे जन्म झाला. अतीकचे वडील फिरोज अहमद टांगा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे.…
Read MoreCategory: उत्तर प्रदेश
माफिया अतिक अहमद हत्या पाहून बाहुबली मुख्तार अन्सारी घाबरला
माफिया अतिक अहमद आणि त्याच्या भावाची शनिवारी हत्या करण्यात आली होती. तीन शूटर्सनी ही घटना घडवली. यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यानंतर तुरुंगात बंद बाहुबली मुख्तार अन्सारीची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेतला जात आहे. कारागृह कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत Baahubali Mukhtar Ansari is very scared after seeing mafia Atiq Ahmed killing बाहुबली मुख्तार अन्सारी हा उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात कैद आहे. माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर आता बांदा जेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता पीएसीच्या गार्डसह सिव्हिल पोलिस…
Read Moreउमेश पाल हत्याकांड मधील आरोपी माफिया अतिक अहमद अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या
अतिक अहमदला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात अतिक आणि अशरफ यांचा मृत्यू झाला आहे.अतिक अहमदला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. Mafia Atiq Ahmed Ashraf Ahmed, the accused in the Umesh Pal murder case, was shot dead या हल्ल्यात अतिक आणि अशरफ यांचा मृत्यू झाला आहे. अतिक अहमद आणि अशरफ यांची मेडिकल कॉलेजजवळ हत्या करण्यात आली आहे. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी दोघांना चौकशीसाठी नेले जात होते. दोघांचे मृतदेह…
Read MoreAsad Ahmed Encounter | बुलडोझर बाबा अब एन्काऊंटर बाबा; मिट्टी में मिला दुंगा
असद अहमद न्यूज: उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने चकमकीत ठार केले. दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. झाशी येथे त्यांची चकमक झाली. त्यांच्याकडून विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आल्याचा एसटीएफचा दावा आहे. Atiq Ahemd Asad Ahmed Encounter या चकमकीबाबत, यूपी पोलिसांनी माहिती दिली की, असदचा मुलगा अतिक अहमद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. या दोघांवर आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशीमध्ये डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपी…
Read Moreज्ञानवापी मशिदीत शिवलिंगासह स्वास्तिक आणि ओमचे निशाण; सर्वेक्षणात या बाबीं आल्या समोर
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आज संपले. तीन दिवस याचं काम सुरू होतं. दरम्यान, हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी मोठा दावा केला आहे की, मशिदीच्या आत असलेल्या विहिरीत पाहणी दरम्यान शिवलिंग सापडले आहे. आता त्यावर ताबा घेण्यासाठी ते दिवाणी न्यायालयात जाणार असल्याचं समजत आहे. Swastikas and Om flags with Shivalinga in Gyanvapi Mosque हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे याबाबत मात्र अद्यापही प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण कोर्टाच्या देखरेखीखाली होत आहे. सध्या विष्णू जैन यांनी केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. Swastikas…
Read Moreकेंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्राच्या मुलाने लखीमपूर खेरी शेतकरी आंदोलनातील शेतकर्यांच्या अंगावर घातली गाडी, हिंसाचारात मृतांचा आकडा ९ वर
“Union minister’s son crushes farmers under car” उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये आज शेतकरी आंदोलना दरम्यान एक मोठी घटना घडली. उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे लखीमपूर खेरीमध्ये येणार होते. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी हे देखील त्या ठिकाणी येणार होते. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्र्यांसमोर निषेध करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या मुलाचा आणि शेतकऱ्यांचा मोठा संघर्ष झाला. या संघर्षात जवळपास चार शेतकऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी…
Read More