माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात शोककळा
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (२६ डिसेंबर) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी … Read more