राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल ‘त्या’ न सांगितलेल्या गोष्टी, ज्या कदाचित तुम्हाला आतापर्यंत माहित नसतील
‘Those’ untold stories about Father of the Nation Mahatma Gandhi, which you may not know till now राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 152 वी जयंती आहे. यावेळी देशभरात अनेक कार्यक्रम होतात, महात्मा गांधींच्या कार्याचा गौरव केला जातो. 2 ऑक्टोबरला राष्ट्रीय सुट्टी असते, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींचं योगदान फार मोठं आहे, त्यांच्या अहिंसेच्या मार्गाने सगळ्या जगाला … Read more