सुवर्ण क्रांतीचे जनक हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांना ‘मंत्री’ पदाचा दर्जा
माहूर : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे)सुवर्ण क्रांतीचे जनक हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सुरु झालेल्या मा. बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्य शासनाने “मंत्री” पदाचा दर्जा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. ही हिंगोली लोकसभेसाठी अभिमानाची बाब आहे. यापूर्वी पाटील यांच्या प्रयत्नामुळे वसमतच्या हळदीला केंद्र सरकारने जीआय मानांकन…