शाहू छत्रपतींचा जन्म घाटगे नामक मराठा कुळात झाला असल्याने त्यांना क्षत्रियांच्या वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणार नाहीत अशी दुराग्रही भुमिका घेतली.त्यातूनच छत्रपतींचा आश्रित असणार्या नारायण भटाने शाहुंच्या १८९९ सालच्या पंचगंगेतील पवित्र कार्तिक स्नानाच्या वेळी बुरस्या अंगाणे पुराणोक्त मंत्र उच्चारून उद्दामपणे म्हंटले ,धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्वशक्तिमान ब्राह्मणवर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही,तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय कुळावतंस अशी बिरुदावली जरी मिरवली तरी तुम्ही आमच्यासाठी क्षुद्रच. Rajarshi Shahu Maharaj’s fight for caste end and equality या अपमानाचे जहर पचवून उद्याची समाजक्रांती…
Read MoreCategory: इतिहासीक
वारी म्हणजे काय? पंढरीच्या वारीचा इतिहास काय आहे
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. आयुष्यात एकदा तरी आपण वारी करावी असं प्रत्येकाला वाटत असतं, पण वारी नेमकी का करावी, कशी करावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. Ashadhi Wari 2023 history of pandharpur wari sant tukaram maharaj sant dnyaneshwar maharaj palkhi प्रस्थान सोहळे पार…
Read Moreअसा आहे शिवराज्याभिषेक दिनाचा अर्थ; छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शक १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक करून सार्वभौम राज्य घोषित केले. अनेक वर्षे गुलामगिरीत राहिलेल्या मराठी प्रदेशात नवचैतन्य सोहळा पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील अत्यंत विशद आणि अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती ही पदवी धारण केली. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान. राज्याचा कारभार आणि पदांचे वितरण यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सोयराबाईंना महाराणी आणि छत्रपती संभाजी राजे महाराजांना युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. This is the…
Read Moreपुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माहिती | Punyashlok Maharani Ahilyabai Holkar Biography
महाराणी अहिल्याबाई होळकर Ahilyabai Holkar या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न…
Read Moreजाणून घ्या भारतातील जमिनींची मोजणीचा इतिहास, गुंठा म्हणजे काय?
आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील की, गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले? पूर्वी मोजणी व शेतसारा कर पद्धत कशी होती ? त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला १ गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले. जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले. तसेच…
Read Moreशहीद स्मृती दिन; आजच्याच दिवशी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी का देण्यात आली ?
23 March Shaheed Diwas Bhagat Singh, Sukhdev, Rajguru Information in Marathi Shaheed diwas 2023 | आज (23 मार्च) देशातील शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे भगतसिंग, त्यांचे सहकारी राजगुरू, सुखदेव यांना आज श्रद्धांजली वाहिली जाते. 23 March Shaheed Diwas Martyrs Memorial Day; Bhagat Singh, Rajguru and Sukhdev hanged on this day? खरे तर या दिवशी भारताचे सुपुत्र भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी फाशीची शिक्षा स्वीकारली. शहीद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिघांच्या बलिदानाचे स्मरण करत ट्विट केले आणि लिहिले…
Read Moreसंभाजीराजेंच्या हत्येचा गुढीपाडवाशी संबंध आहे का ? जाणून घ्या वाद प्रतिवाद समज गैरसमज
गुढीपाडवा आला की, कधीही संभाजीराजांची जयंती पुण्यतिथी साजरा न करणारा एक वर्ग उठतो आणि राजांचा गुढीशी संदर्भ जोडून वाद उभा करतो. वास्तविक पाहता गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा वर्षातील पहिला दिवस आणि संभाजीराजांची पुण्यतिथि 11 मार्च मराठी महिन्यांनुसार फाल्गुन कृ. 15 म्हणजेच आमवस्या. याचे मूळ माहीत नसल्याने नवीन पिढीही यांच्या अपप्रचाराला बळी पडताना दिसून येते. इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकात राजांच्या हत्येनंतर गुढी उभी करण्याचा प्रघात सुरू झाला असा कुठलाही संदर्भ नाही. यासाठी खुले आवाहन दिलेतरी ते वावगे ठरणार नाही. संभाजीराजेंच्या हत्तेपुर्वी किमान 500 वर्षे अगोदरपासून गुढीपाडवा साजरा केला जातो. Is the murder…
Read Moreमराठा शौर्यचा जगविख्यात बलिदान पराक्रम; १४ जानेवारी १७६१ हिंदुस्थानसाठी पानिपत मराठा अब्दाली युद्ध
The world-renowned feat of sacrifice of Maratha bravery; 14 January 1761 Panipat Maratha Abdali War for Hindustan लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही… याच कारणाने तिळगुळ आम्हाला आजही गोड लागत नाही, याच कारणाने आमच्या आयाबहिनी संक्रांती सारख्या मोठ्या सणाला काळी वस्त्र परीधान करतात …भारतीय इतिहासात अजरामर असलेल्या पानिपतच्या रणसंग्रामाला आज तब्बल 260 वर्षे पूर्ण झालीत. अहमदशाह अब्दालीच्या प्रचंड फौजेशी मावळे प्राणपणाने लढले. स्वराज्य आणि स्वधर्माच्या रक्षणार्थ हजारो मराठा वीर योध्दे या निकराच्या लढाईत कामी आले. १४ जानेवारी १७६१ हा दिवस…
Read Moreबाबरी मशिद उद्ध्वस्त काळा दिवस की राम जन्मभूमी मुक्ती दिवस – जाणून घेऊया इतिहासाच्या पानांमध्ये
अयोध्या ही रामाची जन्मभूमी मानली जाते. अशा परिस्थितीत हिंदूंचे म्हणणे आहे की पूर्वी येथे एक मंदिर होते जे पाडून मशीद बांधली गेली. दुसरीकडे, मुस्लिम समाजाचा दावा… मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येत एक मशीद बांधली होती, जी बाबरी मशीद म्हणून ओळखली जाते, असे मानले जाते. मी तुम्हाला सांगतो, बाबर 1526 मध्ये भारतात आला होता. 1528 पर्यंत, त्याचे साम्राज्य अवध (सध्याचे अयोध्या) पर्यंत पोहोचले. जेव्हा पहिल्यांदा अयोध्येत दंगल उसळली 1853 मध्ये पहिल्यांदा अयोध्या मंदिर-मस्जिद मुद्द्यावरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगल झाली होती. त्यावेळी निर्मोही आखाड्याने रचनेवर दावा केला होता. Let’s…
Read Moreप्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली तिसरी कबर कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचीच – संभाजी ब्रिगेड
The third grave at the foot of Pratapgad belongs to Krishna Bhaskar Kulkarni – Sambhaji Brigade प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबर परिसरात तीन कबरी आढळल्या आहेत. यातील तिसरी कबर कोणाची याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी ही तिसरी कबर कोणाची याबाबत मोठा दावा केलाय. “ही तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची असावी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पहिला वार अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केला होता,” असं संतोष शिंदे म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. सतोष शिंदे म्हणाले, “अफजल खानाच्या कबरीशेजारी आणखी दोन-तीन…
Read More