पुणे :महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद वरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ‘कोणी मला सांगेल का आज वसूली चालू की बंद?’, असा खोचक टोला लगावत मिसेस फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला होता. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
हिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यातही आजकाल काही ताळमेळ नसतो. संवेदनहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परपेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी, अशा खोचक शब्दात रुपाली चाकणकरांनी अमृता फडणवीसांना सुनावलं आहे. ‘Amrita Vahini is the perfect combination of senseless mind and partial knowledge’
दरम्यान, लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी या बंदला विरोधी पक्षाने तीव्र विरोध दर्शवत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.
‘Amrita Vahini is the perfect combination of senseless mind and partial knowledge’ Amrita Fadnavis, wife of Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Assembly, today strongly criticized the Mahavikas Aghadi. Mrs. Fadnavis had slammed the Thackeray government, saying, “Will anyone tell me whether the recovery is on or off today?” State President of NCP Women’s Congress Rupali Chakankar has given a blunt answer to his criticism.
=========================================================================
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biography
- Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?
- सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ
- Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटर