महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती | Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023

महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती | Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023

महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी सरळसेवा मेगा भरती २०२३. आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण 19460 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 19460 जागा
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) पदांच्या जागा. सर्व जिल्हा परिषदेच्या जागा साठी वेगवेगळी जाहिरात आहे. त्या त्या जागा आपण जाहिराती पाहू शकता.

Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा

जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा

जिल्हा परिषद “गट क” पदांकरीता सरलसेवा भरती २०२३.

 पदाचे नावग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, तारतंत्री, विस्तार अधिकारी – कृषि, विस्तार अधिकारी – शिक्षण,विस्तार अधिकारी – पंचायत, विस्तार अधिकारी – सांख्यिकी,जोडारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक – लिपीक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ अभियंता – L.P., कनिष्ठ अभियंता – स्थापत्य, कनिष्ठ अभियंता – विद्युत, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी, यांत्रिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, रिगमन,वरिष्ठ सहाय्यक – लिपीक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, लघुलेखक – उच्च श्रेणी, लघुलेखक – निम्न श्रेणी, पर्यवेक्षिका,

 रिक्त पदे: 19460 पदे.

 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र.

 आवेदन का तरीका: ऑनलाईन अर्ज करा (website Click)

⇒ निवड प्रक्रियासंगणक मध्ये परीक्षा (CBT).

 वयाची अट: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.

⇒ वेतन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.

⇒ अर्ज शुल्कखुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/-.

⇒ दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या आधी ७ दिवस.

<

Related posts

Leave a Comment