माहूर(प्रतिनिधी) , १० वी मध्ये उच्च गुण प्राप्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथी मार्फत आर्थिक मदत करा आदी मागणीसह विविध मागण्याचे निवेदन ज्ञानेश्वर चौधरी यांनी ना. जयंत पाटील यांना सादर केले. मराठा समाजाचे शासकीय नौकरी व शैक्षणिक आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे.
आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागास समाज असून आरक्षणामुळे हतबल झाला आहे. किमान मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीकरिता १० वी मध्ये उच्च गुण मिळविणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना MH-CET, JEE, NEET या सारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस साठी आर्थिक भरीव मदत करून सारथी मार्फत देऊन दिलासा देणे आवश्यक आहे.
तेव्हा सारथी मार्फत १० वी मध्ये उच्च गुण मिळविणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना MH-CET, JEE, NEET या सारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस साठी आर्थिक भरीव मदत करण्याची मागणी केली आहे.
- काय आहे वक्फ दुरुस्ती विधेयक? विरोधकांचा त्याला का विरोध आहे?बुधवारी वादग्रस्त वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरून केंद्र आणि विरोधी पक्षांमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता संसदेत आहे. संसदेच्या…
- भारतात एप्रिल पासून आर्थिक क्षेत्रात मोठे बदल, कर सवलत बँक चार्जेस, पॅन,आधार आणि बरच काही वाचा सविस्तर तुमच्या फायद्याची गोष्टBig money rule changes from April 1: Tax relief, UPI deactivation, PAN-Aadhaar impact and more…
- Samagra Shiksha Contract Employee Regular |समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सरकारच्या आश्वासनाने स्थगित, तीन महिन्याच्या आत कायम करणार?समग्र शिक्षा हे केंद्र शासनाची शिक्षण विभागात चालणारी महत्त्वपूर्ण योजना असून या मार्फत अनेक उपक्रम…
- India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागाभारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २१,४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…
- लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणामुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात…