Dhananjay Munde|मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड जिल्हा दौरा, 27 रोजी माहुर येथे मुक्कामी.
रविवार 27 जून रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून हरीहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10.15 वा. नांदेड शहर जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नांदेड दक्षिण / उत्तर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.45 वा. नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नायगाव देगलूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 ते 2.45 वाजेपर्यंत नांदेड येथे राखीव.
दुपारी 2.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत मुखेड व भोकर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.15 वा. नांदेड येथून मोटारीने हदगावकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. हदगाव येथे आगमन व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत हदगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. 6.30 वा. हदगाव येथून मोटारीने माहूरकडे प्रयाण. रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन मुक्काम.
सोमवार 28 जून रोजी सकाळी 9 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत किनवट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 10 वा. माहूरगड येथून मोटारीने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.
हे ही वाचा ————————
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरलNew Twist in Khavdya Dongar Tragedy: Kunal Chandgude’s Mother Was a YouTuber; Family Dispute
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंतHeartbreaking Tragedy at Khavdya Dongar: Son Jumps, Parents Die Trying to Save Him छत्रपती
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावाM Modi’s ‘Naxali Dimag’ Remark Sparks Debate: A Look at Political Fallout & National
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर

