संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडली

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडली

बीड प्रतिनिधी :- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. महिन्याभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबीयांचा न्यायासाठी लढा सुरूच आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांच्यासोबत मस्साजोग गावातील काही सहकारी आहेत. भर उन्हात पाण्याच्या टाकीवर आंदोलन करणाऱ्या धनंजय देशमुख यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. To punish Santosh Deshmukh’s killers, Dhananjay Deshmukh’s protest at water tank, his health deteriorated सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी करत धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पोलिसांकडून अद्याप…

Read More