वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय? फयदे, तोटे, का करावे समर्थन

वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय? फयदे, तोटे, का करावे समर्थन

What is One Nation One Election? Advantages, disadvantages, why should you support it? ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संकल्पनेचा अर्थ देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्याचा आहे. What is One Nation One Election? याचा अर्थ असा की संपूर्ण भारतात लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील – मतदान एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. सध्या, राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्या जातात – विद्यमान सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर किंवा विविध कारणांमुळे ते विसर्जित झाल्यास. What is One Nation One Election? Advantages, disadvantages, why should you support it? एकाच…

Read More

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; वाचा मंत्र्यांची संपूर्ण यादी

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; वाचा मंत्र्यांची संपूर्ण यादी

Maharashtra cabinet expanded; here is the full list of ministers भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण 39 आमदारांचा रविवारी (15 डिसेंबर) महाराष्ट्र सरकारमध्ये समावेश करण्यात आला. 16 डिसेंबर रोजी राज्य विधिमंडळाचे आठवडाभर चालणारे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी नागपुरात शपथविधी सोहळा पार पडला. Maharashtra government cabinet expansion; Read the complete list of ministers 33 जणांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला, तर 6 जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 16 भाजपचे, 9 शिवसेनेचे आणि 8 राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. राज्य मंत्र्यांच्या यादीत भाजपनेही सिंहाचा वाटा…

Read More

जनभावनेचा स्पोट होईल “माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही जातीने यामध्ये लक्ष घाला – संभाजीराजे छत्रपती  

जनभावनेचा स्पोट होईल “माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही जातीने यामध्ये लक्ष घाला – संभाजीराजे छत्रपती  

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. आधी त्यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी राजकीय क्षेत्रातूनदेखील राज्य सरकारवर दबाव टाकला जात आहे. यादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज (१४ डिसेंबर) संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. Sambhajiraje Chhatrapati on Santosh Deshmukh Murder Case यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली आहे. Public sentiment will be affected “I have a request to the…

Read More

निकाल लागून महिना भरत आला तरी सरकारची घडी बसता बसेना; आता मुहूर्त ठरला; मंत्रिमंडळ विस्तार उपराजधानी नागपूर

निकाल लागून महिना भरत आला तरी सरकारची घडी बसता बसेना; आता मुहूर्त ठरला; मंत्रिमंडळ विस्तार उपराजधानी नागपूर

नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित आघाडीने २८८ पैकी २३० जागा जिंकल्या होत्या. उद्या रविवारी महायुतीसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या निमित्त नागपूरला तयारीला वेग आला आहे. Maharashtra Cabinet : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या रविवारी १५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात होणार आहे. नवे मंत्री नागपुरातील विधीमंडळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे.Although a month passed after the result, the government’s clock did not settle; Now the time has come; Cabinet Extension Sub-Capital Nagpur भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, सुमारे ३० मंत्री उद्या शपथ घेतील.…

Read More

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणताही जातिवाद नाही. तिव्र यातना, क्रुरता व हाल हाल करून मारल्यामुळे जनमानसात संताप व चिड, जातीवादच्या नावाखाली आरोप्याला पाठीशी घालु नका, नागरीकाचे मत – वाचा सविस्तर

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणताही जातिवाद नाही. तिव्र यातना, क्रुरता व हाल हाल करून मारल्यामुळे जनमानसात संताप व चिड, जातीवादच्या नावाखाली आरोप्याला पाठीशी घालु नका, नागरीकाचे मत – वाचा सविस्तर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यासह जयराम माणिक चाटे (वय २१, रा. तांबवा, ता. केज), महेश सखाराम केदार (२१, रा. मैंदवाड, ता. धारूर), सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (तिघेही, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी, ता. धारूर) यांचा आरोपी म्हणून सहभाग आढळला आहे. There is no casteism in the murder case of Sarpanch Santosh Deshmukh. The severe torture, cruelty and brutal killing have caused anger and resentment…

Read More

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा संशय.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा संशय.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा पवनचक्कीच्या गोदामात झालेल्या किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली होती. यात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. बीडमधील केज तालुक्यात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. याच कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागण्यात आली. त्याप्रकरणी तिघांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वाल्मिक कराड उर्फ वाल्मिकअण्णा ( रा. परळी ), विष्णू चाटे ( रा. कौडगाव, ता. केज ), सुदर्शन घुले ( रा. टाकळी, ता. केज ) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुनील केदू शिंदे ( रा. नाशिक, सध्या…

Read More

केजीबीव्ही मुलींच्या शिक्षणसाठी प्रकल्प चांगला, महागाई व इतर समस्यांना तोंड देताना कर्मचाऱ्यांची कसरत

केजीबीव्ही मुलींच्या शिक्षणसाठी प्रकल्प चांगला, महागाई व इतर समस्यांना तोंड देताना कर्मचाऱ्यांची कसरत

समग्र शिक्षा केंद्र व राज्याच्या संयुक्त 65-35 हिस्सा अनुदानावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अंतर्गत, विशेष सर्वेक्षणांतर्गत ज्या ठिकाणी मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे गळतीचे (ड्रॉप आऊट रेट) प्रमाण जास्त आहे. अशा ठिकाणी गळतीचे ड्रॉप आउट रेट तपासून जालना नंदुरबार नांदेड परभणी गडचिरोली कोल्हापूर अशा महाराष्ट्रात चाळीस ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा प्रकल्प टाईप टू पाचवी ते दहावी शाळा व वस्तीगृह मुलींसाठी व टाईप फोर नववी ते बारावी वस्तीगृह स्वरूपात मुलींसाठी या प्रकारात चालतो.Project for KGBV girls’ education is good, staff in the face of inflation and other problems सदरील प्रकल्पांतर्गत…

Read More

राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय?

राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड;  जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय?

राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय? State shook, kidnapping and killing of Sarpanch Santosh Deshmukh Bihar Beed in Maharashtra; Who is feeding crime in the district? Beed Sarpanch Kidnapped And Murder In Kej बीडमध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे काही जणांनी अपहरण करत त्यांची हत्या केली आहे. त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या जवळ (ता. केज) आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि ९) दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. संतोष देशमुख…

Read More

भाजपचे राहुल नार्वेकरच हेडमास्तर; दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड |BJP’s Rahul Narwekar to become Maharashtra assembly speaker once more, unopposed

भाजपचे राहुल नार्वेकरच हेडमास्तर; दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड |BJP’s Rahul Narwekar to become Maharashtra assembly speaker once more, unopposed

मुंबई । भाजपचे कुलाब्यातील आमदार राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी, हा विक्रम आतापर्यंत केवळ काँग्रेसचे आमदार बाळासाहेब भारदे यांनी साठच्या दशकात केला होता. नार्वेकर यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा. BJP’s Rahul Narvekar elected unopposed as Speaker of the Legislative Assembly for the second time पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या दिवशी, निवडणूक अधिकारी जितेंद्र भोळे यांच्याकडे नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आला होता. या पदावर दावा करण्यासाठी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नाही. तीन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रोटेम स्पीकर कालिदास कोळंबकर कनिष्ठ सभागृहात नर्वेकर यांच्या नावाची घोषणा करून प्रक्रिया पूर्ण. BJP’s…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवेदनशील प्रसंगावधान; कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या विवाह प्रसंगी हजेरी लावून शब्द पाळला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवेदनशील प्रसंगावधान; कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या विवाह प्रसंगी हजेरी लावून शब्द पाळला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर येथे एका लग्न समारंभाला हजेरी लावली, जिथे त्यांनी 2016 कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाचा सोहळा पार पाडला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडित कुटुंबाला आश्वासन दिले होते की ते त्यांच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी मानतील आणि लग्न समारंभाला स्वतः उपस्थित राहतील. भाजपच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन 8 वर्षांनंतर पूर्ण केले आणि लग्नाला हजेरी लावली. Chief Minister Devendra Fadnavis’ sensitive remarks; Kopardi kept his word by attending the victim’s sister’s wedding तत्पूर्वी, 5 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर, बोन मॅरो प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला 5 लाख…

Read More