Maharashtra Assembly Election 2024 | मोदीजी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मुख्यमंत्रीपदापासून एकनाथ शिंदेंची माघार की मजबुरी?

Maharashtra Assembly Election 2024 | मोदीजी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मुख्यमंत्रीपदापासून एकनाथ शिंदेंची माघार की मजबुरी?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला पाच दिवस उलटूनही महायुतीला अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करता आलेली नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकार स्थापनेत माझ्या बाजूने कोणताही अडथळा नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. एकनाथ शिंदे म्हणाले की, मला राग नाही. मला रागही येणार नाही. मी रडणार नाही. मी लढून काम करणार आहे. एवढा मोठा विजय आम्हाला कधीच मिळाला नसल्याचे ते म्हणाले. महायुतीने केलेल्या कामावर जनतेचा विश्वास…

Read More

लाडके भाऊच पुन्हा सत्तेवर, महायुती 230 जागा जिंकून प्रचंड बहुमतात विजयी..

लाडके भाऊच पुन्हा सत्तेवर, महायुती 230 जागा जिंकून प्रचंड बहुमतात विजयी..

राज्यातील जनतेने आज सत्ताधारी महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधाण झाली असून विधानसभेच्या २८८ पैकी २३१ पेक्षा अधिक जागा जिंकत युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १३० पेक्षा अधिक जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Maharashtra Assembly Elections 2024 BJP Mahayuti Victory फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला ऐतिहासिक आणि नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आघाडीचा अवघ्या ५० जागांत खुर्दा झाला. छोटे पक्ष, अपक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत. मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिसरी…

Read More

हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका

हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका

कालिचरण महाराज छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले. ते असे म्हणाले आता एक आंदोलन सुरु झालं होतं ते तुम्हाला माहिती आहे का, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडायचं. अशी हवा होती त्या आंदोलनाची… अशी हवा… लाखो लोकं मुंबईत. टेन्शन काय होतं माहिती आहे? एवढे लोकं जेवतील कुठे आणि टॉयलेटला जातील कुठे? मला टेन्शन आलं की, त्यांनी आता जावं कुठे? कुठला त्यांचा नेता थडग्यावर चादर चढवेल. आला रे चादरवाला आला रे आला. हे जाती-जातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाहीत तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस… , असं म्हणत…

Read More

Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.

Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.

मुंबई : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठीच्या निवडणूक प्रचाराचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे. ही मोहीम सायंकाळी ५ वाजता थांबली. या जागांसाठी बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर शनिवार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी राज्यात सत्ता मिळवण्यासाठी मतदारांना अनेक आश्वासने दिली आहेत. मतदार कोणाच्या डोक्यावर विजयाचा मुकूट घालणार हे पाहायचे आहे. आज राज्यभरातील प्रचाराच्या तोफा सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावतील. त्याआधी आज दिवसभरात सांगता सभा, आणि शेवटचा प्रचार…

Read More

बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits

बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda;  Know the benefits

बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध आहे, ज्याचा उपयोग विविध शारीरिक विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. याच्या शेंगाचे चूर्ण दात आणि हिरड्या मजबूत करते. याचा उपयोग दातांची चमक वाढवण्यासाठी आणि हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी केला जातो. बाभूळ शेंगा हा एक औषधी व उपयुक्त वनस्पतीचा भाग आहे. बाभळीच्या झाडाच्या शेंगा हलक्या आणि लांब असतात. त्यामध्ये लहान बिया असतात आणि त्यांचा आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि अनेक पारंपारिक उपायांमध्ये वापर केला जातो. Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits आयुर्वेदिक डॉक्टर यांनी न्युज महाराष्ट्र वाईस ला सांगितले की बाभळीच्या…

Read More

Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला

Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि आरसीबीचे माजी संचालक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर सध्या चर्चेचा विषय आहे. संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याने त्याचे लिंग बदलल्यामुळे तो मुलापासून मुलगी बनला आहे. आर्यन हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन आणि लिंग बदलानंतर अनाया बनला आहे. आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करून त्याच्या Aryan Bangar, the son of former Team India cricketer Sanjay Bangar, underwent a gender transformation and became daughter Anaya Bangar ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास शेअर केला आहे.आर्यन बांगरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे विराट, धोनी आणि त्याच्या…

Read More

देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी

देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी

छत्रपति संभाजीनगर – देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीजने राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती यांच्या पुढाकाराने आयोजित राज्यस्तरीय आंतरविश्वविद्यालयीन संशोधन स्पर्धेच्या विभाग स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संशोधनाची संस्कृती निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत देओगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेने संस्थेचा गौरव वाढवला आहे. संस्थेत २२ ऑक्टोबर २०२४ रोजी एडिसन हॉलमध्ये अविष्कार प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वैद्यकशास्त्र, आणि कृषी अशा विविध गटांतून पदवी आणि पदव्युत्तर स्तरातील विद्यार्थ्यांनी आपले संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या.…

Read More