जालना शहरात खो खो चा थरार जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन

जालना शहरात खो खो चा थरार जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या वतीने जालना जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 व 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, रेल्वे स्टेशन रोड, जालना याठिकाणी करण्यात आले आहे. Under 14 … Read more

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे व सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे व सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत.

मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारलं. काही दिवसांतच त्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवलं. … Read more

मराठा आरक्षणासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुणांनी केले बंद..

मराठा आरक्षणासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुणांनी केले बंद..

आज दिनांक 03- 11- 2023 रोजी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती सांभाजीनगर येथे मराठा आरक्षण संदर्भात चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मराठा तरुणांनी एकत्र येऊन कॉलेजच्या प्रशासनाच्या माध्यमातून एक दिवस मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कॉलेजला मध्ये एक दिवसाचा बंद पाळण्यात येऊन मराठा आरक्षणासाठी एक दिवशीय … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice