राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्याचवेळी काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष सुरु झाला. एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी त्यांच्या मागे महाशक्ती उभो होती. तीच महाशक्ती यावेळीही अजित पवार यांच्यामागे उभी होती हे आता समोर येत आहे. राजकारणातील ‘पैलवान’ अशी ख्याती असलेल्या शरद पवार यांनाही ‘या’ महाशक्तीने राजकीय पटलावर चारीमुंड्या चीत केलेय. NCP Spilt अजित पवार यांच्या मागे शक्ती उभी करून या महाशक्तीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचाच गेम केला आहे. जी खेळी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खेळण्यात आली होती तीच खेळी शरद पवार यांच्याविरोधात…
Read MoreMonth: July 2023
NCP Split| Ajit Pawar Rebel News| राष्ट्रवादीत पुतण्या काकाला भारी; अजित पवार बाजी मारणार?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार गटाची बैठक होणार आहे. दोन्ही गटाने राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. NCP Split | Ajit Pawar News | Rashtravadi Putanya Kakala Bhari; Ajit Pawar will win? Sharad Pawar Calls Big Meeting in mumbai after ajit pawar rebel marathi news राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही गटाने दावा केला होता की पाच तारखेला कोणता गट सरस हे लवकरच कळेल आणि कोणते आमदार कोणत्या गटाकडे आहेत हे लवकरच दिसेल. आज पुतण्या काकाला भारी पडणार का? काकांचा अनुभवी डाव…
Read MoreHealth Tips| पावसाळ्यात दही का खाऊ नये? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ
पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हे हवामान जरी उष्णतेपासून दिलासा देण्याचे काम करते. पण सोबत अनेक आजारही घेऊन येतात. बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच निरोगी जीवनशैली पाळली पाहिजे. खाण्यापिण्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. परंतु आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. Why not eat curd during monsoon? Find out what the experts say दिल्ली एमसीडीचे आयुर्वेदिक अधिकारी डॉ आर पी पाराशर यांच्या मते, यामुळे फोड आणि पिंपल्ससारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय त्वचेवर खाज येण्याची समस्या होऊ शकते. म्हणूनच या…
Read MoreNCP Split | अशी फुटली राष्ट्रवादी NCP Crisis; शरद पवारांच्या मर्जीने झाले असेल का ?
मुंबई 2 जुलै – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकाच वर्षात दोनदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आहे. NCP Crisis, NCP Split अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, ज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. Ajit Pawar News याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. Big split in NCP party with Ajit Pawar along with BJP मागच्या काही काळापासून अजित पवार सत्तेमध्ये सहभागी होतील, अशा चर्चा सुरू होत्या, पण अजित पवारांचं…
Read MoreA dental Technologies and Innovations
The COVID-19 pandemic and changing individual expectations have combined to enhance dentistry technical into a state of speedy innovation. A few the latest dental care technologies and improvements include teledentistry, virtual reality (VR), artificial intellect (AI) and 3D creating. Many of these innovative developments are focused on reduction and fixing the patient experience, with some of those already in use. For example , several dentists use a tooth-decay laser beam that is handy for individuals than the manager tool and may also expose cavities earlier, every WebMD. In addition ,…
Read Moreअसा झाला प्रवासी बसचा भीषण अपघात 26 प्रवाशांचे गेले प्राण | Buldhana Bus Accident On Samruddhi Highway 26 Passengers Died
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) शहराजवळ 1 जुलै रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात (Bus Accident) झाला. ज्यामध्ये बसमधील तब्बल 26 प्रवाशाचा आगीत होरपळून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. (26 passengers Death) खाजगी ट्रॅव्हल्सची बस नागपूरहून मुंबईकडे जात असताना अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर लागलेल्या आगीने 26 प्रवाशांचे जीव घेतले. (buldhana bus accident 26 passengers died bus accident on samruddhi highway who exactly traveling list of passengers in bus vidharbha travels nagpur yavatmal wardha) बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25…
Read More