जागतीक पर्यावरण दिनानिमित्त पद्मभूषण अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त पद्मभूषण अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळेचे  आयोजन

राळेगणसिद्धी ता- पारनेर येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे सरांच्या जयंती व ०५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातील सर्व पर्यावरण प्रेमींना संस्थेच्या २०२३-२६ कालावधीसाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्राचे वितरण व मार्गदर्शन ज्येष्ठ समाजसेवक व पर्यावरणवादी पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर पद्मश्री डॉ विकास महात्मे आंतराराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत नेत्रचिकित्सक , मा.श्री अशोकराव काकडे आय ए एस व्यवस्थापकीय संचालक सारथी,मा डॉ सुधाताई कांकरिया स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक , मा. दिनकरराव टेमकर मा.शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य,…

Read More