हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे. यावर्षी मान्सून हा ७ ते ८ दिवस संथ गतीने सुरू आहे. सध्या मान्सून अंदमान (Monsoon Update) निकोबार बेटे पार करुन बंगालच्या उपसागरात आहे.त्यामुळे मान्सूला केरळच्या भूमीवर पोहचायला ४ किंवा ५ जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Monsoon is expected to enter Maharashtra by this date. Information from Meteorological Department दरवर्षी मान्सून १ जूनला केरळात पोहोचतो. आता, मात्र काही दिवस मान्सून लांबणीवर पडला आहे. (Breaking Marathi Newsदरम्यान, मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून…
Read MoreDay: June 1, 2023
असा आहे शिवराज्याभिषेक दिनाचा अर्थ; छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शक १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक करून सार्वभौम राज्य घोषित केले. अनेक वर्षे गुलामगिरीत राहिलेल्या मराठी प्रदेशात नवचैतन्य सोहळा पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील अत्यंत विशद आणि अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती ही पदवी धारण केली. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान. राज्याचा कारभार आणि पदांचे वितरण यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सोयराबाईंना महाराणी आणि छत्रपती संभाजी राजे महाराजांना युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. This is the…
Read Moreमंत्रिमंडळ निर्णय शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा
राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. Cabinet decision to benefit farmers under crop insurance scheme for one rupee; Relief to millions of farmers प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल. ही…
Read More