समग्र शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा; कायम करण्यासाठी कर्मचारी आक्रमक

समग्र शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा; कायम करण्यासाठी कर्मचारी आक्रमक

Samagra Shiksha employees marched on Vidhan Bhavan; Employees aggressive for permanent नागपूर, (दि. 23): समग्र शिक्षा करार कर्मचाऱ्यांचा मोर्चा 23 डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम नागपूर येथून सकाळी 11 वाजता पासून मार्गक्रमण करीत हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे शासन सेवेत समक्ष पदावर कायमस्वरूपी सामावून घेऊन सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याच्या मुख्य मागणीसह या … Read more

आज पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू ; हायटेक सुविधा सह असे आहे नियोजन

आज पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू ; हायटेक सुविधा सह असे आहे नियोजन

नागपूर, दि. 18 : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सत्राला उद्या दि. 19 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. सभागृहातील सर्व सदस्यांना नव्या लॅपटॉपसह, वायफाय व अन्य विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सत्रातील उपलब्ध सुविधांबाबतचे नवे कोरे ॲप तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक सदस्यांकडे उपलब्ध केलेली डीजीटल माहिती पुस्तिका यामुळे यावेळेचे अधिवेशन अधिक हायटेक व नवीन सुविधांसह … Read more

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सरांनी शिर्डी येथील पर्यावरण संमेलनाचे कौतुक.

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सरांनी शिर्डी येथील पर्यावरण संमेलनाचे कौतुक.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या कार्य कर्तृत्त्ववाच्या पाठीशी असलेले महाराष्ट्रातील अनेक नामवंत पर्यावरणतज्ज्ञ यांचा नेहमीच मोलाचे सल्ला मार्गदर्शन असते. तसेच अनेक कार्याबाबत स्वतः सहभाग असतो. यावर्षीचे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन शिर्डी येथे ५०० पर्यावरणप्रेमी सदस्यांच्या उपस्थिततीत 28,29,30 ऑक्टोबर रोजी पार पडले. या संमेलनाचा लेखाजोखा कार्य अहवाल अनेक पर्यावरणतज्ज्ञ समोर प्रत्यक्ष भेट घेऊन मांडण्यात आला. … Read more

समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण; महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास

समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण; महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास

नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. … Read more

Clerk – Typist Recruitment MPSCBharti लिपीक – टंकलेखक पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत; लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार

Clerk – Typist Recruitment MPSCBharti लिपीक – टंकलेखक पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत; लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभांगाना दिले आहेत. त्यामुळे लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले … Read more

विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ हजार ८६८ कोटी ६४ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वितरण – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ हजार ८६८ कोटी ६४ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वितरण – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ हजार ८६८ कोटी ६४ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वितरण – कृषिमंत्री अब्दुल सत्तार मुंबई, दि. 7 – प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 868 कोटी 64 लाख रुपयांची नुकसानभरपाई रकमेचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले असून प्रलंबित 364 कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम … Read more

बाबरी मशिद उद्ध्वस्त काळा दिवस की राम जन्मभूमी मुक्ती दिवस – जाणून घेऊया इतिहासाच्या पानांमध्ये

बाबरी मशिद उद्ध्वस्त काळा दिवस की राम जन्मभूमी मुक्ती दिवस – जाणून घेऊया इतिहासाच्या पानांमध्ये

अयोध्या ही रामाची जन्मभूमी मानली जाते. अशा परिस्थितीत हिंदूंचे म्हणणे आहे की पूर्वी येथे एक मंदिर होते जे पाडून मशीद बांधली गेली. दुसरीकडे, मुस्लिम समाजाचा दावा… मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येत एक मशीद बांधली होती, जी बाबरी मशीद म्हणून ओळखली जाते, असे मानले जाते. मी तुम्हाला सांगतो, बाबर 1526 मध्ये भारतात आला … Read more

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

विविध कंपन्यांमधील ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न             मुंबई, दि. 3 :  राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत  येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या.             राज्याचे कौशल्य, रोजगार, … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice