महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ निर्णय | Government of Maharashtra Cabinet Decision On Date 29-11-2022
स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत
Read More