महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये विविध अभियंता पदांच्या ६६१ जागा

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये विविध अभियंता पदांच्या ६६१ जागा
bibi ka makbara

661 Vacancies for Various Engineer Posts in Mahanirmati Thermal Power Station

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (MAHAGENCO) यांच्या आस्थापनेवरील विविध अभियंता पदांच्या एकूण ६६१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १७ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. 661 Vacancies for Various Engineer Posts in Mahanirmati Thermal Power Station

अभियंता पदांच्या एकूण ६६१ जागा
सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. 661 Vacancies for Various Engineer Posts in Mahanirmati Thermal Power Station

<

Related posts

Leave a Comment