निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, एका बॅनरची कथा

निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, एका बॅनरची कथा

औरंगाबाद : शहरात शनिवारी रात्रीपासून एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक (Aurangabad Municipal Corporation Election) लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशा आशयाचे हे बॅनर असून शहरात तीन ठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच जातीची कुठलीही अट नाही, असंही या बॅनरवर लिहिलं आहे. Aurangabad Municipal Corporation wants a wife to contest elections रमेश विनायकराव पाटील यांनी हे … Read more

शिक्षक भरती घोटाळात एका IAS अधिकाऱ्याला अटक

शिक्षक भरती घोटाळात एका IAS अधिकाऱ्याला अटक

पुणे: राज्यात परीक्षांबबत अनेक घोटाळे समोर येत आहेत. सुरुवातीला आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेला घोटाळा त्यानंतर म्हाडा पेपरफूटी प्रकरण आणि आता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला शिक्षक भरती परीक्षेचा घोटाळा. या प्रकरणी धक्कादायक माहिती अशी की यात एका अधिकाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. सुशील खोडवेकर असे अटक केलेल्या अधिकारचे नाव असून ते भारत प्रशासकीय सेवेत कार्यरत … Read more

आज दि. 27 जानेवारी 2022 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

आज दि. 27 जानेवारी 2022 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई, दि. 27 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन केलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला. त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यगटात उपमुख्यमंत्री … Read more

महिलांना आता ‘निर्भया’ पथकाचे सुरक्षा कवच; 103 क्रमांक डायल करून निर्भया पथकाची मदत

महिलांना आता ‘निर्भया’ पथकाचे सुरक्षा कवच; 103 क्रमांक डायल करून निर्भया पथकाची मदत

मुंबई, दि. 26 :   महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी  यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून  महिला सुरक्षिततेसाठी एक अतिशय महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे व यामुळे  महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी  प्राप्त होणार असल्याचे  प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या … Read more

कोरोना निर्बंधात स्थिलता, राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार, हे आहेत नवे आदेश

कोरोना निर्बंधात स्थिलता, राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार, हे आहेत नवे आदेश

मुंबई : राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार (Maharashtra College Reopen)अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. करोनाच्या नियमाचे (Corona) पालन करून महाविद्यालय सुरू होणार असल्याचे नवे आदेश काढण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे विचारात घेऊन राज्यातल्या शाळा (School Reopen) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

आपले सरकार पोर्टल घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ

आपले सरकार पोर्टल घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ

विविध प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी आपली नेहमीच धावपळ होत असते. ही धावपळ टाळण्यासाठी  मात्र आपणास सेवा हमी कायदा 2015 व  या कायद्यामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेल्या सरकारी सेवांची माहिती असणं गरजेचं आहे.  आपले सरकार पोर्टल, आपले सरकार केंद्रे व मोबाईल ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात विविध सेवांसाठी 10 कोटी 99 लाख 81 हजार 744 अर्ज प्राप्त झाले … Read more

Budget 2022| आगामी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य, काय आहेत नव्या घोषणा

Budget 2022| आगामी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य, काय आहेत नव्या घोषणा

NMT|आगामी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. कोविड प्रकोपात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादात समोर आल्या होत्या. त्यामुळे अर्थसंकल्पात भारतातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचललं जाण्याची दाट शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2022) अनेक आरोग्य विस्तार केंद्रित नव्या घोषणा असू शकतात. अर्थसंकल्पात डिजिटल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर (digital health infrastructure), वेब कन्सल्टेशन आणि … Read more

शरद पवार यांना कोरोनाची लागण,

शरद पवार यांना कोरोनाची लागण,

Sharad Pawar Corona Positive मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar  यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला करोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची करोना चाचणी … Read more

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा ‍निर्णय

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा ‍निर्णय

Decision to implement ‘Matoshri Gramsamrudhi Shet / Panand Raste Yojana’ through Employment Guarantee Scheme शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय … Read more

या कारणामुळे ‘जय भीम’ सिनेमाची ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी निवड

या कारणामुळे ‘जय भीम’ सिनेमाची ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी निवड

‘Jai Bhim’ nominated for Oscar एखाद्या सिनेमाला पुरस्कारानं गौरविलं जाणं ही खूप मानाची गोष्ट. पण अनेकदा चांगले सिनेमे या पुरस्कारांपासून वंचित राहतात किंवा अनेक कलाकारांच्या बाबतीतही असे घडताना आपण पाहिलं असेल. पण प्रेक्षकांपासून समिक्षकांपर्यंत साऱ्यांनीच गौरविलेल्या सिनेमाला जगातील सगळ्यात मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळतं तेव्हा तो आनंद काही औरच असतो. त्यात जगात नंबर वनच्या समजल्या जाणाऱ्या … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice