झिकाःआजार, लक्षणे व उपचार | What is zika virus, symptoms and treatment

झिकाःआजार, लक्षणे व उपचार | What is zika virus, symptoms and treatment

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युंगाडा देशातील काही माकडांमध्ये आढळला त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ रुग्ण आढळुन आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक झाले आहे. What is zika virus, symptoms and treatment त्या अनुषंगाने या आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना जाणून घेऊ या-झिका आजाराची चिन्हे व लक्षणेः What is zika virus, symptoms and treatmentझिका आजाराचा अधिशयन कालावधी निश्चितपणे किती…

Read More