मनसे नेते वसंत मोरेंची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी; या पक्षात जाणार असल्याची चर्चा ?

मनसे नेते वसंत मोरेंची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी; या पक्षात जाणार असल्याची चर्चा ?

पुणे : मनसे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. वसंत मोरे यांना मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे आणि त्यांचे समर्थक देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आता वसंत मोरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. pune-mns-city-president-vasant-more-left-from-mns-party राज ठाकरे (Raj Thackray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. भोंगे जर काढत नसतील तर त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्याचा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला…

Read More