बीड केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपा सुरू आहे. त्यातच, आज बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik karad) आज सीआयडी पोलिसांसमोर शरण आत्मसमर्पण केले असन सीआयडीने त्याला अटकही केली आहे. The weakness of the police administration or the failure of the investigative system; Valmik Karad surrendered himself मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची नऊ तारखेला हत्या झाल्यानंतर सात आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल झालेला…
Read MoreTag: Santosh Deshmukh Murder
संतोषला न्याय द्या, वाल्मिकला अटक करा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, बीडमध्ये निषेध मोर्चात लाखो लोक
बीड : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी व्हावी, वाल्मिक कराड यांना अटक करावी, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बीडमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते. आमदार, खासदार रस्त्यावर : संतोषला न्याय द्या, वाल्मिकला अटक करा, वाल्मीक कराड यांच्या मालमत्तेची चौकशी करा, असे फलक घेऊन महिला-पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरंगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आवाड, नरेंद्र पाटील आदी नेते व…
Read Moreमस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा
बीड दि.२८ (प्रतिनिधी)- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी शनिवार (दि.२८) रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. All-party march in Beed to demand justice for the family of Sarpanch Santosh Deshmukh of Massajog मस्ससाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आलेली होती. आज सर्व पक्षीय बैठकीमधील सर्व जातीय समाज बांधवांच्या भावना तीव्र होत्या ज्या पद्धतीने एखादा इसीस तथा तालीबानी अतिरेकी नक्षलवादी जसे हाल हाल करून क्रुरु पद्धतीने मारतात तशाच मानसिकतेने संतोष देशमुख…
Read Moreसरपंच संतोष देशमुख हत्येच्या आदल्या दिवशीच सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल देशमुखचा भाऊ आरोपीच्या सोबत, तर्क वितर्क काय आहे सीसीटीव्ही चे सत्य
CCTV video goes viral on the day before Sarpanch Santosh Deshmukh’s murder, Deshmukh’s brother with the accused, argument after argument, what is the truth of CCTV Santosh Deshmukh Murder Case |मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि धनंजय देशमुखांची भेट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या भेटीच्या वेळी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखही त्या ठिकाणी असल्याचं दिसतंय. या भेटीनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे…
Read Moreजनभावनेचा स्पोट होईल “माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही जातीने यामध्ये लक्ष घाला – संभाजीराजे छत्रपती
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. आधी त्यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी राजकीय क्षेत्रातूनदेखील राज्य सरकारवर दबाव टाकला जात आहे. यादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज (१४ डिसेंबर) संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. Sambhajiraje Chhatrapati on Santosh Deshmukh Murder Case यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली आहे. Public sentiment will be affected “I have a request to the…
Read More