‘नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल Hindu Mortuary’ जगात आपली नाचक्की होईल,” – सामनातून निशाना

‘नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल Hindu Mortuary’ जगात आपली नाचक्की होईल,” – सामनातून निशाना

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनातून केंद्र सरकारवर निशाना साधण्यात आला आहे. “हिंदुत्वाच्या नावावर पश्चिम बंगालमध्ये धार्मिक, सामाजिक विभाजन करता आले नाही. त्यामुळे हे टूलकिट अपयशी ठरले. Corona कोरोनाशी लढाई आणि लोकांसाठी जीवन यज्ञ महत्त्वाचा नसून निवडणुकांनाच प्राधान्य मिळत आहे. निवडणुका मागेपुढे झाल्याने आकाश कोसळणार नाही. “सध्या संपूर्ण लक्ष कोरोनाच्या लढाईकडे देणं गरजेचं आहे. Ganga River नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी Hindu mortuary होईल. जगात आपली नाचक्की होईल,” असं सामनाच्या अग्रलेखात  म्हटलं आहे. “निवडणूक प्रचाराच्या वेळी कोरोनाचा प्रसार झाला. निवडणूक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला फासावर लटकवू का नये? असा…

Read More

फाईल भुतांनी पळवली! राजभवनात Governor Appointment MLA यादी उपलब्ध नाही.

फाईल भुतांनी पळवली! राजभवनात Governor Appointment MLA यादी उपलब्ध नाही,

मुंबई : विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दा सहा महिने उलटल्यानंतरही प्रलंबित आहे. असं असताना राज्यपाल सचिवालयात याबाबतची यादी उपलब्ध नसल्याची माहिती राजभवनानं माहिती अधिकारात केलेल्या अर्जावर दिली आहे. ही बाब समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेनं सामनातून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. हा भूताटकीचा प्रकार असून राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी भुतांनी पळवल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. तसेच गतिमान प्रशासनाच्या व्याख्येत महाराष्ट्राचे राजभवन बसत नाही काय? असा प्रश्नही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.   माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दासंदर्भात माहिती विचारली…

Read More