नांदेड हादरले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणीची दिवसाढवळया गोळया झाडून हत्या

नांदेड हादरले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणीची दिवसाढवळया गोळया झाडून हत्या

नांदेड: आज सकाळी घरासमोरील गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Nanded Builder Sanjay Biyani Murder) यांचा उपचारादरम्यान दुपारी १ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बियाणी यांच्या शारदा नगर येथील घरासमोर  दोघांनी गोळीबार केला. गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर शहरातील एका एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू … Read more

नांदेड-जालना समृध्दी महामार्गानंतर हैद्राबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

नांदेड-जालना समृध्दी महामार्गानंतर हैद्राबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मराठवाड्याच्या सर्वागिण विकासासाठी विविध रस्ते विकासासह हैद्राबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जिमाका, दि.१७:-मराठवाड्याच्या सर्वागिण विकासाचा मार्ग हा मुंबई, पुणेसह जवळ असलेल्या हैद्राबाद महानगराच्या रस्ते विकासातून अधिक समृध्द होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वत: मराठवाडा विकासासाठी दक्ष असून या भागातील विकासाच्या प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. नांदेड-जालना समृध्दी महामार्गाला त्यांनी … Read more

संततधार पावसाने नांदेड जिल्हा जलमय, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन

संततधार पावसाने नांदेड जिल्हा जलमय, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन

⦁पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा ⦁जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री अचानक पाऊसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे एक व्यक्ती पुरात अडकली होती. या व्यक्तीची प्रशासनामार्फत सुखरुप मुक्तता करण्यात आली. मुखेड तालुक्यातील मोतिनाल्यात एक व्यक्ती अडकला होता. या व्यक्तीचीही सुखरुप मुक्तता करण्यात आली … Read more

गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा “मिशन आपुलकी” उपक्रम अत्यंत मोलाचा- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा “मिशन आपुलकी”  उपक्रम अत्यंत मोलाचा- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड जिल्ह्यातील लोकाभिमुख उपक्रमाचा मापदंड म्हणून “मिशन आपुलकी” ओळखली जाईल– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नांदेड, (जिमाका) दि. 6 :- नांदेड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या जेवढा व्यापक आहे तेवढाच तो गुणवत्तेनेही समृद्ध आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेमध्ये नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाप्रती ओढ असून गावासाठी … Read more

शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड (जिमाका), दि. 22 :- नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या बलिदानाने सर्वांवर शोककळा पसरली आहे. Martyr Sudhakar Shinde was cremated in a state funeral त्यांच विरमरण हे देशासाठी आहे. अत्यंत मेहनतीने आणि स्वकष्टाने त्यांनी विविध आव्हानांवर मात करुन सहाय्यक समादेशक पदापर्यंत प्रगती साध्य केली. देशाच्या वैभवाचे प्रतिक असणाऱ्या लाल किल्ल्यापासून … Read more

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता 26 जून रोजीच्या आदेशानुसार लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करुन शासनाच्या पुढील … Read more

Nanded district 8 Important information of the day in a single news.

Nanded district 8 Important information of the day in a single news.

नांदेड जिल्ह्यातील दिवसभरातील 8 म्हत्त्वाच्या घडामोडी एकाच बातमीत. दहावीनंतर पुढे काय विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्ननांदेड (जिमाका) दि. 23:- विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अवगत व्हावे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन सुखकर, सफल व्हावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नांदेडला ये-जा पायपीट थांबावी यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव येथे शासकीय तंत्रनिकेतनच्यावतीने दहावीनंतर … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice