महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी त्वरीत आधार प्रमाणिकरण करावे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी त्वरीत आधार प्रमाणिकरण करावे.

नांदेड (जिमाका) दि. 4 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांपैकी अजूनही 6 हजार 480 शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करुन घेतले नाहीत. यामुळे त्यांना या योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी तात्काळ नजिकच्या सेवा केंद्राला भेट देऊन प्राधान्याने हे काम करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदारांनी संबंधित बँक, उपनिबंधक यांच्याशी संपर्क साधून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेबाबत…

Read More