महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर आता दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. अशातच 10वीच्या निकालाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. Biggest news regarding Maharashtra State SSC 10th Board Exam Result मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल येत्या आठवड्यतच जारी केला जाईल असं समजत.दहावीचा निकाल तुम्हाला महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन चेक करता येणार आहे. Biggest…
Read MoreTag: Maharashtra SSC Result
Maharashtra State Board Result || इयत्ता 10 वी (SSC) आणि इयत्ता 12 वी (HSC)चा निकाल या तारखेला प्रसिद्ध करणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी (SSC) आणि इयत्ता 12 वी (HSC) निकाल प्रसिद्ध करणार आहे. ताज्या अहवालानुसार, इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल 20 मे नंतर जाहीर होण्याची अपेक्षा आहे. Maharashtra State Board Result || Class 10th (SSC) and Class 12th (HSC) result will be released on this date. निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा 20 मेनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा 13 लाखांहून…
Read MoreSSC Result | मोठी बातमी, दहावीचा निकाल जुलै महिन्यात, निकाल देण्याबाबत निकष जाहीर
Online Team : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 28 मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शाळांना शासनानं ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये जाहीर होणार आहे. शाळांकडून दहावीच्या निकालसंदर्भातील शासन निर्ण्ययानुसार गुण नोंदवण्यात येत असल्याची माहिती आहे. (Maharashtra SSC Result MSBHSE ssc exam result ma be declare on second week of july) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी…
Read More