शिवछत्रपतींच्या धर्मपत्नी, व शंभू छत्रपतींच्या मातोश्री महाराणी सईबाई भोसले

शिवछत्रपतींच्या धर्मपत्नी, व शंभू छत्रपतींच्या मातोश्री महाराणी सईबाई भोसले

छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री.जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून. सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या, सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते. छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या. आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते. त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता. त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नी होत्या. त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली. शंभूराजांना पाहताना शिवरायान पुढे सईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे. सईबाईंना संभाजींच्या अगोदर तीन मुली होत्या. Chhatrapati shivaji maharaj first wife & Sambhajiraje bhonsle mother information of…

Read More