महाराष्ट्राबाहेरील गुंडांचा वापर करुन राज्यातील सुव्यवस्था बिघडणार? गृहमंत्रालयाने दिला ‘हा’ आदेश
Using goons from outside Maharashtra will disrupt law and order in the state? Home Ministry orders Police department राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावर वातावरण तापलेले आहे. अनेक नेते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अशात यावर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोठे वक्तव्य केले आहे. (dilip … Read more