Health Tips|पावसाळ्यात आहारात ‘हे’ आरोग्यदायी पदार्थ सामील करा आणि निश्चिंत व्हा !

Health Tips|पावसाळ्यात आहारात ‘हे’ आरोग्यदायी पदार्थ सामील करा आणि निश्चिंत व्हा !

पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात कडक उन्हापासून आराम मिळतो, पण सोबतच इन्फेक्शन, फ्लू आणि सर्दी होण्याची शक्यता देखील अधिक असते. अशा परिस्थितीत आपल्या आहारात अनेक प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ समाविष्ट केले जाऊ शकतात. या पदार्थांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि संसर्गाशी लढण्यास मदत होईल. चला तर, जाणून घेऊया अशा कोणत्या 10 पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता. (Include healthy foods in your diet during the rainy season) हिरव्या मिरच्याहिरव्या मिरचीमध्ये पिपेरिन असते, जे एक अल्कलॉइड आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात व्हिटामिन सी आणि केचे समृद्ध प्रमाण देखील…

Read More

Immune system ‘ही’ चार लक्षणे आढळल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती आहे कमी

Immune system ‘ही’ चार लक्षणे आढळल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती आहे कमी

गेल्या वर्षभरापासून देशात ठाण मांडून बसलेल्या कोरोना विषाणूचा (coronavirus) संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. त्यातच या विषाणूची दुसरी लाट आल्यामुळे सर्वत्र उलथापालथ झाली आहे. अद्याप तरी या विषाणूवर कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे या काळात आपणच आपली काळजी घेण्याची व रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढवण्याची गरज आहे. दररोज सकस व पौष्टिक आहार आणि फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी पॉवर (immunity) चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही असाध्य रोगावर सहज मात करु शकता. परंतु, आपली रोगप्रतिकारक शक्ती किती आहे किंवा ती…

Read More