माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुल प्रसादाला ‘जीआय टॅग’ | Tambul Prasad at Mahur’s Renukadevi temple gets ‘GI tag’

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुल प्रसादाला ‘जीआय टॅग’ | Tambul Prasad at Mahur’s Renukadevi temple gets ‘GI tag’

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’ साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात विडा तांबुलचे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो. देशभरातून माहूर येथे येणारे भाविक तांबुलचा प्रसाद आवडीने ग्रहण करतात. या तांबुलला आता जीआय टॅग (GI Tag) मिळाला असून ती माहूरची ओळख निर्माण करणार आहे. पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात. ज्याणी देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे.रक्तशुद्धीकरणासाठी नागवेलीपान आणि काथ हे खूपच उपयुक्त आहे. खोकल्याकरता लवंग, जेष्ठमध पचनक्रिया चांगली होण्यासाठी, बडीशेप सदैव ऊर्जित आणि सचेत ठेवण्याकरता, केशर आणि जायफळ…

Read More