Petrol Out Of Control : अबकी बार, पेट्रोल दर महागाईचा हाहाकार

Petrol Out Of Control : अबकी बार, पेट्रोल दर महागाईचा हाहाकार

Online Team मागच्या काही दिवसांपासून इंधनाचे दर (Fuel prices) गगनाला भिडले आहेत. मुंबईत आज पेट्रोलच्या दराने शतक गाठले. प्रतिलिटर पेट्रोलरचा दर (petrol rate) १०० रुपयापर्यंत पोहोचला आहे. महिन्याभरातील पेट्रोलच्या दरातील ही १५ वी वाढ आहे. प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात २६ पैसे तर डिझेलच्या दरात २८ पैशांनी वाढ झाली. (Fuel prices touch new highs petrol crosses Rs 100 a litre in Mumbai) संपूर्ण देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीला पोहोचले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही शहरात आधीच प्रतिलिटर पेट्रोलचे दर १०० च्या पुढे गेलेले असताना, आता मुंबईतही पेट्रोलच्या दराने…

Read More