नांदेड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील शांत, संयमी लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन….

नांदेड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील शांत, संयमी लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन….

किनवट/माहूरच्या लाडक्या ‘भाया’ ची अकाली एक्झिट ज्ञानेश्वर कऱ्हाळे,माहूर किनवट/माहुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप हेमसिंग जाधव (नाईक) यांचे आज ता.१ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता हैदराबाद स्थित त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.ते ७० वर्षांचे होते. प्रदीप नाईकांच्या पार्थिवावर उद्या ता.२ रोजी किनवट तालुक्यातील दहेली तांडा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.किनवट विधानसभा मतदारसंघाचे ते २००४ पासून सलग तीन टर्म आमदार होते. माजी आमदार प्रदीप नाईक यांची प्रकृती बऱ्यापैकी ठणठणीत होती, निवडणुकीत पराभव झाल्या नंतर त्यांनी किनवट आणि माहूर तालुक्यातील…

Read More