Lok Sabha Elections 2024 | चौथ्या टप्प्यातील उमेदवार आणि मतदारसंघ – तुम्हाला माहिती आहे का?

Lok Sabha Elections 2024 | चौथ्या टप्प्यातील उमेदवार आणि मतदारसंघ – तुम्हाला माहिती आहे का?

महाराष्ट्रात 11 मतदारसंघात 61.44 टक्के मतदान झाले. गुजरातशिवाय आसाम, छत्तीसगड, गोवा, कर्नाटक, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये मंगळवारी मतदान झाले. पहिल्या दोन टप्प्यात 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान पूर्ण झाले. लोकसभा निवडणूक 2024 टप्पा 4 मतदानाची तारीख आणि वेळ: लोकसभा निवडणुकीच्या सातपैकी तीन टप्प्यांतील मतदान अनुक्रमे 19 एप्रिल, 26 एप्रिल आणि 7 मे रोजी संपल्यानंतर, चौथ्या टप्प्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. 18व्या लोकसभा निवडणुका, 13 मे रोजी होणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात, 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाचा समावेश असलेल्या 96 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. बिहार,…

Read More

निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, एका बॅनरची कथा

निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, एका बॅनरची कथा

औरंगाबाद : शहरात शनिवारी रात्रीपासून एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक (Aurangabad Municipal Corporation Election) लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशा आशयाचे हे बॅनर असून शहरात तीन ठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच जातीची कुठलीही अट नाही, असंही या बॅनरवर लिहिलं आहे. Aurangabad Municipal Corporation wants a wife to contest elections रमेश विनायकराव पाटील यांनी हे बॅनर लावले आहे. मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे. त्यासाठी कुठलीही जातीची अटक नाही. कुठल्याही जातीची महिला चालेल. वय वर्ष २५ ते ४० वयोगटातील अविवाहीत,…

Read More

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Five state assembly elections announced मुख्य निवडणूक आयुक्त आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करतील. त्यात उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभांचा समावेश आहे. ह्या पाच राज्यांकडे मिनि लोकसभा म्हणूनही पाहिलं जातंय. त्यामुळे देश महाराष्ट्राचं ह्या निवडणुकांकडे लक्ष लागलेलं आहे. Uttar Pradesh, Goa, Punjab, Uttarakhand and Manipur state assembly election programs announced केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देशातल्या पाच राज्यांसाठी निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलीय. यात सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा समावेश आहे. तसच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मनिपूर ह्या इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रकही जाहीर केलं.…

Read More

माहूर,अर्धापूर, नायगाव नगरपंचायत प्रभाग रचना, आरक्षण निश्चितीबाबत आक्षेप, हरकती, सूचना असल्याचा सादर करण्याचे आवाहन

माहूर,अर्धापूर, नायगाव नगरपंचायत प्रभाग रचना, आरक्षण निश्चितीबाबत आक्षेप, हरकती, सूचना असल्याचा सादर करण्याचे आवाहन

Mahur, Ardhapur, Naigaon Nagar Panchayat Ward Formation, Reservation Confirmation Objections, Objections, Suggestions for Submission माहूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील ते त्यांनी कारणासह मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर यांच्याकडे शुक्रवार 12 ते मंगळवार 16 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावीत. या मुदती नंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील माहूर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडत कार्यक्रम 2021 हा राज्य…

Read More