कोरोनाव्हायरसमधून बरे झाल्यानंतरही लोकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

कोरोनाव्हायरसमधून बरे झाल्यानंतरही लोकांना या  समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

AIIMS study: Even after recovering from coronavirus, people still face these problems. मुंबई : कोरोनाव्हायरसमधून बरे झाल्यानंतरही लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर 28 टक्के लोकांना केस गळण्याची समस्या आहे. हा अभ्यास एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या टीमने केला आहे. ज्यात सुमारे 12 डॉक्टर सहभागी होते. एम्सच्या डॉक्टरांनी कोरोनापासून बरे झालेल्या एकूण 1801 लोकांचा अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार, 13 टक्के लोकांना तीन महिन्यांनंतरही संसर्गाची…

Read More