संभाजीराजेंच्या हत्येचा गुढीपाडवाशी संबंध आहे का ? जाणून घ्या वाद प्रतिवाद समज गैरसमज

संभाजीराजेंच्या हत्येचा गुढीपाडवाशी संबंध आहे का ? जाणून घ्या वाद प्रतिवाद समज गैरसमज

गुढीपाडवा आला की, कधीही संभाजीराजांची जयंती पुण्यतिथी साजरा न करणारा एक वर्ग उठतो आणि राजांचा गुढीशी संदर्भ जोडून वाद उभा करतो. वास्तविक पाहता गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा वर्षातील पहिला दिवस आणि संभाजीराजांची पुण्यतिथि 11 मार्च मराठी महिन्यांनुसार फाल्गुन कृ. 15 म्हणजेच आमवस्या.  याचे मूळ माहीत नसल्याने नवीन पिढीही यांच्या अपप्रचाराला बळी पडताना दिसून येते. इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकात राजांच्या हत्येनंतर गुढी उभी करण्याचा प्रघात सुरू झाला असा कुठलाही संदर्भ नाही. यासाठी खुले आवाहन दिलेतरी ते वावगे ठरणार नाही. संभाजीराजेंच्या हत्तेपुर्वी किमान 500 वर्षे अगोदरपासून गुढीपाडवा साजरा केला जातो. Is the murder…

Read More

शिवपुत्र रणमर्द छावा सर्जा संभाजी Chatrapati Sambhaji Maharaj- जयंती निमित्त माहिती पर विशेष लेख.

शिवपुत्र रणमर्द छावा सर्जा संभाजी Chatrapati Sambhaji Maharaj- जयंती निमित्त माहिती पर विशेष लेख.

गुरुवारचा शिशिरॠतुतला फाल्गुन महिन्यातील वद्य तृतीयेला हस्त नक्षत्रावर सईबाई राणीसाहेबांनी शंभू बाळाला जन्म दिला .या बाळाच्या जन्माने अवघा मराठा मुलूख धन्य धन्य झाला. या छाव्याच्या जन्माचा मान आमच्या पुरंदर किल्ल्याला मिळाला होता. पुरंदरावर आनंदी- आनंद झाला . गडावर तोफांचे आवाज होत होते. स्वराज्याच्या गादीचा वारस , शत्रुंचा कर्दनकाळ पुरंदरावर आला होता. तिन्ही लोकीचे ऐश्वर्य भरून राहिले होते. नियती प्रसन्न झाली. आई भवानीचा ,आई निमजाईचा वरदहस्त सईबाई राणीसाहेबांच्या मस्तकी पडला होता.बाळराजांच्या आगमनाने सर्वत्र आनंदी आनंद झाला. या बाळाच्या आगमनाने सईबाई राणीसाहेब यांचे जीवन धन्य धन्य झाले. क्षणार्धात पुरंदरावर चारही बुरुजावरून तोफा…

Read More

शौर्यप्रतापी, साहित्यिक, बहुभाषिक ज्ञान, प्रजावत्सल चारित्र्यसंपन्न राजे छत्रपती संभाजी महाराज. | संपूर्ण माहिती मराठीत

शौर्यप्रतापी, साहित्यिक, बहुभाषिक ज्ञान, प्रजावत्सल चारित्र्यसंपन्न राजे छत्रपती संभाजी महाराज. | संपूर्ण माहिती मराठीत

King Chhatrapati Sambhaji Maharaj who was brave, literate, multi-lingual knowledge, democratic character. | Complete information in Marathi छञपती शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्य दुपटीने , सैन्य, शस्ञसाठा, राज्य खजिना तीन पटीने वाढविणारे स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छञपती संभाजी राजे रणमैदानावरील शौर्य गाजविण्यासोबत लेखन बहाद्दर ही होते .त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्यावर सईबाईच्या पोटी झाला. सईबाई बाळांतपणापासून आजारी असल्याने त्यांचे निधन ५ सप्टेंबर १६५९ रोजी झाले .तेव्हा बाळ शंभूराजे साधारणतः अडीच वर्षाचे होते . त्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आजी राजमाता जिजाऊ यांच्यावर आली .छञपती शिवरायांप्रमाणे बाळ शंभूराजे यांच्यावर संस्कार…

Read More