मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

बीड दि.२८ (प्रतिनिधी)- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी शनिवार (दि.२८) रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. All-party march in Beed to demand justice for the family of Sarpanch Santosh Deshmukh of Massajog मस्ससाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आलेली होती. आज सर्व पक्षीय बैठकीमधील सर्व जातीय समाज बांधवांच्या भावना तीव्र होत्या ज्या पद्धतीने एखादा इसीस तथा तालीबानी अतिरेकी नक्षलवादी जसे हाल हाल करून क्रुरु पद्धतीने मारतात तशाच मानसिकतेने संतोष देशमुख…

Read More

Devendra Fadnavis say on Santosh Deshmukh Case पाळेमुळे उखडून टाकू, वाल्मिक कराडला सोडणार नाही; दोन प्रकारची चौकशी. आयजी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व न्यायालयीन चौकशी.

Devendra Fadnavis say on Santosh Deshmukh Case पाळेमुळे उखडून टाकू, वाल्मिक कराडला सोडणार नाही; दोन प्रकारची चौकशी. आयजी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व न्यायालयीन चौकशी.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येपुरते मर्यादित नाही. या प्रकरणाची मुळे खणून काढावी लागतील. बीड जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती दिसत असून ती संपवावी लागेल. अवडा एनर्जीने पवन ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात काम होत आहे, काही लोकांना रोजगार मिळत आहे. काही लोक आपल्याला काम दिले नाही तर खंडणी देऊ, अशा मानसिकतेत जगताना दिसतात. याच गुन्ह्यात 6 डिसेंबर रोजी आरोपी अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे आवडा एनर्जीच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी चौकीदाराला शिवीगाळ करून मारहाण केली. Devendra Fadnavis says on Santosh…

Read More

जनभावनेचा स्पोट होईल “माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही जातीने यामध्ये लक्ष घाला – संभाजीराजे छत्रपती  

जनभावनेचा स्पोट होईल “माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही जातीने यामध्ये लक्ष घाला – संभाजीराजे छत्रपती  

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. आधी त्यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी राजकीय क्षेत्रातूनदेखील राज्य सरकारवर दबाव टाकला जात आहे. यादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज (१४ डिसेंबर) संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. Sambhajiraje Chhatrapati on Santosh Deshmukh Murder Case यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली आहे. Public sentiment will be affected “I have a request to the…

Read More

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणताही जातिवाद नाही. तिव्र यातना, क्रुरता व हाल हाल करून मारल्यामुळे जनमानसात संताप व चिड, जातीवादच्या नावाखाली आरोप्याला पाठीशी घालु नका, नागरीकाचे मत – वाचा सविस्तर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यासह जयराम माणिक चाटे (वय २१, रा. तांबवा, ता. केज), महेश सखाराम केदार (२१, रा. मैंदवाड, ता. धारूर), सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (तिघेही, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी, ता. धारूर) यांचा आरोपी म्हणून सहभाग आढळला आहे. There is no casteism in the murder case of Sarpanch Santosh Deshmukh. The severe torture, cruelty and brutal killing have caused anger and resentment…

Read More

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा संशय.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा संशय.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा पवनचक्कीच्या गोदामात झालेल्या किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली होती. यात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. बीडमधील केज तालुक्यात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. याच कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागण्यात आली. त्याप्रकरणी तिघांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वाल्मिक कराड उर्फ वाल्मिकअण्णा ( रा. परळी ), विष्णू चाटे ( रा. कौडगाव, ता. केज ), सुदर्शन घुले ( रा. टाकळी, ता. केज ) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुनील केदू शिंदे ( रा. नाशिक, सध्या…

Read More

राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय?

राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड;  जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय?

राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय? State shook, kidnapping and killing of Sarpanch Santosh Deshmukh Bihar Beed in Maharashtra; Who is feeding crime in the district? Beed Sarpanch Kidnapped And Murder In Kej बीडमध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे काही जणांनी अपहरण करत त्यांची हत्या केली आहे. त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या जवळ (ता. केज) आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि ९) दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. संतोष देशमुख…

Read More