महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या अतिशय दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागात,ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बीड जिल्ह्यात आणि कोणतीही सामाजीक,राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या,सर्वसामान्य कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ रोजी नाथरा या छोट्याशा गावी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्म (Gopinathravji Munde Saheb was born on December 12, 1949 in a small village called Nathra) झाला. स्वबळावर, स्वकर्तृत्वाने त्यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ऊसतोड कामगारांचा नेता, मुकादमांचा नेता,सहकार सम्राट, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार, लोकसभा उपनेते ते केंद्रीय मंत्री अशी फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी घेतली.गगनभरारी घेतली तरी आपल्या मातीशी असलेली आपली नाळ कधीही तुटू दिली नाही.आपल्या मातीशी,आपल्या…
Read More