UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट आणले | चिंता मिटली; घरबसल्या करा बदल App वरुन

UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट आणले | चिंता मिटली; घरबसल्या करा बदल App वरुन

कुठलंही सरकार काम करायचं म्हटलं की, ‘आधार कार्ड’ आलंच! Aadhaar आधार कार्डाशिवाय कुठलंच काम आता होत नाही, इतकं नक्की. आपल्या मोबाईलच्या साध्या सिमकार्ड खरेदी पासून ते आता अगदी कोरोना लसीकरणापर्यंत ‘आधार कार्ड’च आपल्याला आधार ठरतं. कुठलीही सरकारी योजना आधार कार्डाशिवाय पूर्णच होत नाही. आधार कार्ड म्हणजे आपली अधिकृत ओळख असते.  ठिकठिकाणी आपल्याला आधार कार्ड लागतंच! ते जर हरवलं अथवा गहाळ झालं तर आपली बरीचशी आवश्यक अशी कामे निश्चितपणे अडतात. या आधार कार्डमध्ये काही चुका असल्या तरीही बराच घोळ होतो. एखाद्या ठिकाणी कागदोपत्री कामासाठी गेल्यास त्याठिकाणी आपले आधार कार्ड नसेल तर…

Read More