Maratha Reservation | केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळली, 102 व्या घटनादुरुस्ती मुळे अधिकार केंद्राकडेच

Maratha Reservation | केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळली, 102 व्या घटनादुरुस्ती मुळे अधिकार केंद्राकडेच

Online Team | मराठा आरक्षणप्रकरणी १०२ व्या घटना दुरुस्तीचा फेरआढावा घेण्याची मागणी करणारी केंद्र सरकारची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायपीठाने याप्रकरणी ऐतिहासिक निवाडा देताना १०२ व्या घटना दुरुस्तीचा अन्वयार्थ देखील विस्ताराने स्पष्ट केला होता. केंद्र सरकारने त्यालाच आव्हान दिले होते. न्या. अशोक भूषण, न्या. एल. नागेश्‍वर राव, न्या. एस.अब्दुल नाझीर, न्या. हेमंत … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice