Maratha Reservation | उद्या आ. सुरेश धस यांचा बीडमध्ये भव्य मोर्चा

Maratha Reservation | उद्या आ. सुरेश धस यांचा  बीडमध्ये भव्य मोर्चा

बीड ः राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण Maratha Reservation टिकवता आले नाही. आता राज्य सरकारने विनंती याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र त्यात आता सरकारने हलगर्जीपणा करू नये अशी अपेक्षा व्यक्त करत भाजप आमदार सुरेश आण्णा धस यांनी राज्य सरकारवर टीका केली. मराठा समाजाचा आवाज त्याला भाजपने पाठिंबा दिलेला आहे तो आवाज सरकारच्या कानावर पर्यंत जावा यासाठी सोमवार दिनांक 28 जून रोजी बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश अण्णा धस यांनी बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले…

Read More