शिक्षक दिनाच्या औचित्याने शिक्षकांची मोफत तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद

शिक्षक दिनाच्या औचित्याने शिक्षकांची मोफत तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद

अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ व माने स्किन केअर सेन्टरचा संयुक्त उपक्रम ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तसेच माने स्कीन सेंटरच्या संयुक्त विद्यमाने त्वचारोग, सौंदर्य व केशविकारासंबंधी विविध आजाराचे शिक्षकांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नांदेडचे प्रसिध्द त्वचारोग तथा सौंदर्य तज्ज्ञडॉ. शरद माने(MBBS DVV पुणे) यांच्या माने स्कीन … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice