शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2021: संपूर्ण माहिती

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2021: संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार “शरद पवार ग्रामसमृद्धी” ” Sharad Pawar Gram Samridhi Yojana ” योजना आणली आहे. नुकतीच ही योजना राबविण्यास मान्यताही मिळाली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग ठरलेल्या शेळी, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये 1. गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे, 2. शेळी पालनासाठी शेड बांधणे, 3. कुक्कुट पालनासाठी शेड बांधणे, 4. भूसंजीवनी…

Read More