Monsoon Update केरळला मान्सून दाखल; महाराष्ट्रात १३जुन पर्यंत दाखल होण्याचा अंदाज

Monsoon Update केरळला मान्सून दाखल; महाराष्ट्रात १३जुन पर्यंत दाखल होण्याचा अंदाज

महाराष्ट्रात मान्सून आगमनाची तारीख महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा वाढत आहे, खरे तर अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. पण याच दरम्यान एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील नैऋत्य मोसमी पावसाची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शनिवारी आणि रविवारी मुंबईत मधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. Monsoon Update Monsoon arrives in Kerala; Expected to arrive in Maharashtra by 13th June भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, आग्नेय अरबी समुद्रावरील दबाव उत्तरेकडे खोल दाबामध्ये सरकत…

Read More

Maharashtra Monsoon News| या तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. हवामान खात्याची माहिती

Maharashtra Monsoon News| या तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. हवामान खात्याची माहिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे. यावर्षी मान्सून हा ७ ते ८ दिवस संथ गतीने सुरू आहे. सध्या मान्सून अंदमान  (Monsoon Update) निकोबार बेटे पार करुन बंगालच्या उपसागरात आहे.त्यामुळे मान्सूला केरळच्या भूमीवर पोहचायला ४ किंवा ५ जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Monsoon is expected to enter Maharashtra by this date. Information from Meteorological Department दरवर्षी मान्सून १ जूनला केरळात पोहोचतो. आता, मात्र काही दिवस मान्सून लांबणीवर पडला आहे. (Breaking Marathi Newsदरम्यान, मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून…

Read More