देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन
Bipin Rawat, the country’s first CDS, died in a helicopter crash बिपीन रावत हे बुधवारी दुपारी 3 वाजता हवाई दलाच्या Mi-17VH या हेलिकॉप्टरमधून नियोजित व्याख्यान देण्यासाठी तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्ह्यातील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे जात होते. हेलिकॉप्टरने सुलूर एअरबेसवरून उड्डाण केले होते आणि ते वेलिंग्टनला जात होते. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत हे कुन्नूर येथून … Read more