Bank Charge|बँक खातेदाराकडुन मिनिमम बॅलन्स शिवाय कोणकोणते चार्ज आकारतात.

तुम्ही बँकेचे एटीएम कार्ड वापरता त्यासाठी अनेकप्रकारचे शुल्क आकारले जाते. तुम्ही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केलेत तर शुल्क भरावे लागते. प्रत्येक बँकेनुसार हे शुल्क वेगवेगळे असते. याशिवाय, एटीएम कार्ड मेंटेनन्ससाठीही वार्षिक शुल्क आकारले जाते

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice