देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे राज्यपालांना घाबरतात?; रोहित पवार

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे राज्यपालांना घाबरतात?; रोहित पवार

Are Eknath Shinde, Devendra Fadnavis Afraid of Governor?; Rohit Pawar’s funny question??  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान केल्यानंतर विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला या मुद्द्यावरून विरोधकांनी सवाल विचारण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना घाबरत आहेत का? असा सवालच रोहित पवार यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवा. ही व्यक्ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे. एवढे दिवस ही व्यक्ती महाराष्ट्रात…

Read More

राज्यसभेची निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीसच्या चाणक्यनीती मुळे जिंकले

राज्यसभेची निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीसच्या चाणक्यनीती मुळे जिंकले

BJP won the Rajya Sabha election due to Devendra Fadnavis’s Chanakyaniti मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये काल (१० जून) मतदान झाले. या मतदानानंतर भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही काही प्रतिस्पर्धी आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतले. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर लागलेल्या निकालात शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. BJP won the Rajya Sabha election due to Devendra Fadnavis’s Chanakyaniti “आमच्या चिन्हावर…

Read More